उरूस, 27 डिसेंबर 2021
(उत्तराखंड मध्ये विधानसभा निवडणुका होवू घातल्या आहेत. आणि नेमक्या त्या पार्श्वभूमीवर नेतृत्वाचा प्रश्न उफाळून समोर आला आहे. ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी पक्षाच्या विरोधात ट्विट करत आपली अस्वस्थता जाहिर केली आहे. )
(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारपणामुळे विधानसभेचे अधिवेशन चालू असताना सभागृहात आलेच नाहीत. तसेही त्यांनी विधीमंडळात आत्तापर्यंत कधी चमकदार कामगिरी दाखवली नाही. त्यांचे एकही भाषण गाजले नाही.)
(उत्तर प्रदेशातील कानपुर येथे अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्याकडे 150 रूपयांची रोकड सापडली. त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. पियुष जैन हे समाजवादी पक्षाशी संबंधीत आहेत. )
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575