Monday, April 11, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२७

 उरूस, ११   एप्रिल  २०२२


(कर्नाटक मध्ये मशिदी वरील भोंगे बाबत उच्च न्यायालयाने विरोधात आतिशय स्पष्ट आदेश दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने  पण ह्या विरोधात पूर्वी निकाल दिला आहे. पण हे ऐकायला मुस्लीम कट्टरपंथी तयार नाहीत.)

(एसटी संपकरी आझाद मैदानावरून निघून शरद पवार यांच्या निवास्थानी गेले आणि त्यांनी मुख्य गेट वर चपला फेकल्या. ह्याचे वर्णन मराठी माध्यमांनी आतिशय भडक करून रंगवले आणि हा शरद पवार यांच्यावर कसा हल्ला आहे हे सांगितले. )


(१० एप्रिल राम नवमी. रामावर कितीतरी ओव्या आहेत. ही उसंतवाणी लिहिताना त्याच ओव्याप्रमाणे हे लिहिले आहे  )



  


उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२६

 उरूस, ८  एप्रिल  २०२२


(राजस्थान मध्ये गुढी पाडव्याची शोभायात्रा निघालेली असताना करौली गावात त्यावर दगडफेक करण्यात आली. हिंसाचार उसळला. ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी मतलुब अहमद हा अजूनही फरार आहे. ह्या सगळ्या साठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार धरले आहे.) 


( ED ने संजय राऊत यांची संपती जप्त केली. त्यावर त्यांनी मोठी आगपाखड केली.)


(शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संजय राऊत यांच्यावरील ED च्या कारवाईची तक्रार केली. ह्याच वेळी अनिल देशमुख यांचा ताबा CBI ने घेतला असल्याची बातमी आली.) 






Wednesday, April 6, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२५

उरूस, ५ एप्रिल  २०२२

(संजय राऊत यांनी आपले मौन तोडले आणि शरद पवार हे भीष्म पितामह आसून त्यांना UPA चे अध्यक्ष केले पाहिजे असे परत प्रतिपादन केले. ) 


(राज ठाकरे यांनी आपल्या पडावा मेळाव्यातील भाषणात ज्या पद्धतीने मविआ सरकार विरोधात जी फटके बाजे केली त्याने सगळेच चकित झाले. २०१९ ला लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजप विरोधात प्रचाराची राळ उठविणारे हेच का ते राज ठाकरे अशी शंका उपस्थित व्हावी.)


(पाकिस्तान मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आसून पंतप्रधान इम्रान खान यांनी संसद बरखास्त केली आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत.)

 





Monday, April 4, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२४

  उरूस, २  एप्रिल  २०२२ 


(गुढी पाडव्याच्या सर्वाना शुभेच्छा)


(परंडा -जि उस्मानाबाद सेना आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी च्या विरोधात प्रखर सुरात टीका केली आणि राष्ट्रवादी सेनेचे खच्ची करण करत असल्याची तक्रार केली.) 

(संजय राऊत यांनी मौन बाळगणार असल्याचे जाहीर केले. )



 

 


Thursday, March 31, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२3

 उरूस, 30  मार्च  2022


(महाराष्ट्र बचाव मोहीम रोहन काळे नावाचा युवक चालवतो आहे. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला. त्याची दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन कि बात' मध्ये घेतली. )


(मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या डायरी मध्ये मातोश्री ला २ कोटी रुपये आणि ५० लाखाचे घड्याळ भेट दिल्याचा उल्लेख सापडला आहे. )


(केजरीवाल यांनी काश्मीर फाईल्स झुठी फिल्म म्हणून  कश्मीरी हिंदूंच्या दुखण्यावर डागण्या दिल्या आहेत )







Monday, March 28, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२२

 उरूस, 27  मार्च  2022

(८ जणांना आधी मारून मग जाळण्याची भयानक घटना पश्चिम बंगाल मध्ये समोर आली आहे.)


 (महराष्ट्रातील आमदारांना घारे बांधून देण्याची योजना सरकारने जाहीर केली आणि त्यावर वादंग उठले)

(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैतागून मला तुरुंगात टाका आसे उद्गार विधान भवनात काढले.) 



उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२१

  उरूस, 24 मार्च  2022

(एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप विरोधी  आघाडीत आम्ही पण येण्यास तयार आहोत असा  प्रस्ताव राष्ट्रवादी चे मंत्री राजेश टोपे ह्याच्या समोर दिला आणि मविआ सरकार मधील सर्वच पक्ष अडचणीत आले) 

(मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आणि त्यांना तुरुंगात राहणे भाग पडले. अजूनही त्यांचा राजीनामा घेतला गेलेला नाही. )

(उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ई डी ची जप्ती आली)