Monday, March 28, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२२

 उरूस, 27  मार्च  2022

(८ जणांना आधी मारून मग जाळण्याची भयानक घटना पश्चिम बंगाल मध्ये समोर आली आहे.)


 (महराष्ट्रातील आमदारांना घारे बांधून देण्याची योजना सरकारने जाहीर केली आणि त्यावर वादंग उठले)

(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैतागून मला तुरुंगात टाका आसे उद्गार विधान भवनात काढले.) 



उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२१

  उरूस, 24 मार्च  2022

(एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप विरोधी  आघाडीत आम्ही पण येण्यास तयार आहोत असा  प्रस्ताव राष्ट्रवादी चे मंत्री राजेश टोपे ह्याच्या समोर दिला आणि मविआ सरकार मधील सर्वच पक्ष अडचणीत आले) 

(मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आणि त्यांना तुरुंगात राहणे भाग पडले. अजूनही त्यांचा राजीनामा घेतला गेलेला नाही. )

(उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ई डी ची जप्ती आली)



Monday, March 21, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२०

 उरूस, 21 मार्च  2022

 



(काश्मीर फाईल्स चित्रपटाला  आतिशय प्रतिसाद मिळत आहे हे पाहून तथाकथिक पुरोगामी यांचा जळफळाट होतो आहे .)



(संसदेत भाषण करताना सोनिया गांधी यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाचे खापर समाज माध्यमावर फोडले . )



(पक्षाच्या तरुण आमदारांना संबोधित करताना शरद पवार आसे म्हणाले की घाबरू नका मी महाराष्ट्र भाजप च्या हाती जाऊ देणार नाही.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Saturday, March 19, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११९


उरूस, 18 मार्च  2022
 


(पाच राज्यातील पराभवाच्या पार्श्वभूमीवर नेता बदलाचे वादळ कॉंग्रेसमध्ये उठले आहे. .)

(17 मार्चला फाल्गुनी पौर्णिमा आहे. पळसाची झाली फुलली आहेत. )



(गेली 2 वर्षे महाविकास आघाडीचा कारभार चालू आहे त्याचे वर्णन राजकीय धुळवड आणि त्यामुळे होणारी महाराष्ट्राची परवड असेच करावे लागेल.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Tuesday, March 15, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११८


उरूस, 15 मार्च  2022 



(कॉंग्रेसच्या जी-23 नेत्यांनी आता सोनिया गांधींच्याच राजीनाम्याची मागणी करून खळबळ माजवली आहे.)



(पाच राज्यातील निवडणुक प्रचारांत कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी कुठेच आढळले नाहीत. यांची फार मोठी भम भम माध्यमांनी तरूण युवा नेतृत्व म्हणून केली होती. )




(भाजपच्या विजयाने लिब्रांडू पत्रकार विचारवंत यांना झालेली पोटदुखी स्पष्टपणे दिसून येते आहे.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Monday, March 14, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११७

 
उरूस, 12 मार्च  2022 


(एक्झिट पोलच्या निकालातच कॉंग्रेसचा सफाया होणार हे समजून आले होते.)


(पाच राज्यातील निकाल जाहीर झाले आणि अपेक्षेप्रमाणेच कॉंग्रेसचा सुफडा साफ झाला. पंजाबात तर अगदी विजयाच्या जबड्यांतून पराजय त्यांना खेचून आणला असे उपहासाने म्हणावे लागेल.)


(केवळ फुशारक्या मारणार्‍या ओवैसी यांच्या पक्षाची मतदारांनी अगदी दैना करून टाकली.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Thursday, March 10, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११६

उरूस, 9 मार्च  2022 


(पंढरपुरातील सूरज जाधव या मगरवाडीच्या शेतर्‍याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्यचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात घडला.)


(युक्रेन युद्धावरून परत आणल्या जाणार्‍या विद्यार्थ्यांबाबत प्रसिद्धी करत बसू नका त्यांचे जीव आधी वाचवा अशी नाटकी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली आहे.)


(विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात स्टींग ऑपरेशन करून तयार केलेला व्हिडिओ सादर केला आणि सरकारची लक्तरे काढली. नोकरशाहीला हाताशी धरून भ्रष्ट कारभाराचा नमुनाच सादर केला.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575