Monday, March 21, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२०

 उरूस, 21 मार्च  2022

 



(काश्मीर फाईल्स चित्रपटाला  आतिशय प्रतिसाद मिळत आहे हे पाहून तथाकथिक पुरोगामी यांचा जळफळाट होतो आहे .)



(संसदेत भाषण करताना सोनिया गांधी यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाचे खापर समाज माध्यमावर फोडले . )



(पक्षाच्या तरुण आमदारांना संबोधित करताना शरद पवार आसे म्हणाले की घाबरू नका मी महाराष्ट्र भाजप च्या हाती जाऊ देणार नाही.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


No comments:

Post a Comment