Thursday, March 10, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११५

 
उरूस, 6 मार्च 2022 


(नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्र विधी मंडळात गदारोळ माजला.)


(युक्रेनवरून जे विद्यार्थी नागरिक परत आणले जात आहेत त्यावरूनही विरोधकांची विकृत अशी टिका सुरू केली. नविन नावाचा विद्यार्थ्याचा या युद्धात हकनाक बळी गेला आहे.)



(द कश्मीर फाईल्स चित्रपटावरून आधीच वाद उठवला जात आहे. हा चित्रपट प्रदर्शितच होवू नये असे प्रयत्न केले जात आहेत.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Thursday, March 3, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११४

 
उरूस, 3 फेब्रुवारी 2022 



(राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी औरंगाबादेत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या संदर्भात वक्तव्य केले आणि ही संधी साधून मराठा ब्रिगेडींनी भडक भाषा वापरायला सुरवात केली.)



(महाशिवरात्रीला महाराष्ट्रभर बारवांवर दिपोत्सव साजरा झाला.)



(राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, March 1, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११३


उरूस, 28 फेब्रुवारी 2022 


(नवाब मलिकांना अटक झाली म्हणून राष्ट्रवादीने महात्मा गांधीं पुतळ्याच्या पायाशी धरणं आंदोलन केलं.)



(उद्धव ठाकरे यांची गिरीश कुबेर यांनी लोकसत्तासाठी मुलाखत घेतली. पांचट प्रश्‍न आणि त्यांची पांचट उत्तरे अशी ती एक जुगलबंदी म्हणावी लागेल.)




(युक्रेन रशिया युद्धाचे ढग सार्‍या जगावरच दाटले आहेत. तिसर्‍या महायुद्धाची शक्यता वर्तवली जात आहे.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११२

 
उरूस, 25 फेब्रुवारी 2022 


(बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा याची हत्या हिजाब प्रकरणांत इस्लामी कट्टरवाद्यांनी कर्नाटकांत केली. त्यावर कथित सेक्युलर लिब्रांडूंनी मौन बाळगले.)


(ईडीने मंत्री नवाब मलिकांना ताब्यात घेतले. 8 दिवसांची कस्टडी मागीतली आणि कोर्टाने ती दिली. आता ते ईडीच्या तुरूंगात आहेत.)


(मलिक तुरूंगात गेले तरी त्यांचा राजीनामा महाविकास आघाडी सरकारने घेतला नाही. तेवढी हिंमतच उद्धव ठाकरे यांची झालेली नाही. राष्ट्रवादीने आधीच बैठक घेवून राजीनामा घेतला जाणार नाही हे स्पष्ट केले. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, February 22, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १११

उरूस, 22 फेब्रुवारी 2022 



(कार्लाईत गावी रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्या नावावर 19 बंगले असल्याचे कागदोपत्री समोर आले. प्रत्यक्षात बंगले नाहीत पण त्यांची घरपट्टी भरल्या गेली आहे. संजय राऊत यांनी आपल्या कथित पत्रकार परिषदेत हा मुद्दा समोर आणून किरीट सोमय्या सारख्यांच्या हाती स्वत:होवून कोलीत दिले आहे.)




(कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर खालिस्तान्यांची बाजू घेण्याचा आरोप केला. स्वतंत्र खालिस्तानचा मी पंतप्रधान बनेल असे ते बोलून गेल्याचे मुलाखतीत सांगितले. त्यावरून गदारोळ माजला आहे.)



(तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरे व शरद पवारांची मुंबईत भेट घेवून भाजप विरोधात प्रादेशीक पक्षांची राष्ट्रीय आघाडी करण्याचे सुतोवाच केले. )

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, February 20, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११०

उरूस, 19 फेब्रुवारी 2022 



(छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! )




(पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी प्रचारात भाषण करताना युपी बिहार दिल्ली येथील ‘भैय्यांना’ पंजाबात घुसू देणार नाही असे वादग्रस्त विधान केले.)



(14 फेब्रुवारी पुलवामा हल्ल्याचा तिसरा स्मृतीदिन. त्या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री टी.एस.चंद्रशेखर राव यांनी एअर स्ट्राईक व सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून आपली विकृत मानसिकता दर्शविली.)





श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 
 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०९

उरूस, 16 फेब्रुवारी 2022 


(13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. )

(परभणी जिल्ह्यात जिंतूर व सेलू येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक नगराध्यक्ष सगळ्यांनीच कॉंग्रसमध्ये प्रवेश घेतला.)



(संजय राऊत यांनी पत्रकार परिषद नावाने पत्रकारांसमोर एक सभा घेतली. प्रश्‍नोत्तरांना संधी न देता निघून गेले. त्यांची ही पत्रकार परिषद म्हणजे डोंगर पोखरून उंदीरही निघू नये अशी होती. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575