Tuesday, February 22, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १११

उरूस, 22 फेब्रुवारी 2022 



(कार्लाईत गावी रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्या नावावर 19 बंगले असल्याचे कागदोपत्री समोर आले. प्रत्यक्षात बंगले नाहीत पण त्यांची घरपट्टी भरल्या गेली आहे. संजय राऊत यांनी आपल्या कथित पत्रकार परिषदेत हा मुद्दा समोर आणून किरीट सोमय्या सारख्यांच्या हाती स्वत:होवून कोलीत दिले आहे.)




(कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर खालिस्तान्यांची बाजू घेण्याचा आरोप केला. स्वतंत्र खालिस्तानचा मी पंतप्रधान बनेल असे ते बोलून गेल्याचे मुलाखतीत सांगितले. त्यावरून गदारोळ माजला आहे.)



(तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरे व शरद पवारांची मुंबईत भेट घेवून भाजप विरोधात प्रादेशीक पक्षांची राष्ट्रीय आघाडी करण्याचे सुतोवाच केले. )

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, February 20, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११०

उरूस, 19 फेब्रुवारी 2022 



(छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! )




(पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी प्रचारात भाषण करताना युपी बिहार दिल्ली येथील ‘भैय्यांना’ पंजाबात घुसू देणार नाही असे वादग्रस्त विधान केले.)



(14 फेब्रुवारी पुलवामा हल्ल्याचा तिसरा स्मृतीदिन. त्या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री टी.एस.चंद्रशेखर राव यांनी एअर स्ट्राईक व सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून आपली विकृत मानसिकता दर्शविली.)





श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 
 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०९

उरूस, 16 फेब्रुवारी 2022 


(13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. )

(परभणी जिल्ह्यात जिंतूर व सेलू येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक नगराध्यक्ष सगळ्यांनीच कॉंग्रसमध्ये प्रवेश घेतला.)



(संजय राऊत यांनी पत्रकार परिषद नावाने पत्रकारांसमोर एक सभा घेतली. प्रश्‍नोत्तरांना संधी न देता निघून गेले. त्यांची ही पत्रकार परिषद म्हणजे डोंगर पोखरून उंदीरही निघू नये अशी होती. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, February 13, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०८


उरूस, 13 फेब्रुवारी 2022 



(कर्नाटकांत शाळेत हिजाब घालू द्या अशी आग्रही मागणी मुस्लीम मुलींनी केली. हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग आहे असे आग्रहाने सांगत एक गदारोळ देशभर माजवला जात आहे.. )




(संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राउत यांना ईडीने ताब्यात घेतले आणि त्यावरून राऊत यांनी वाट्टेल ती बडबड केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिले. त्यांच्या मुलीच्याा लग्नाबाबतचे खर्चाचे आकडे पण या निमित्ताने समोर आले.)




(मविआ सरकारचे राज्यमंत्री बच्चु कडू यांना निवडणुक शपथपत्रांत मुंबईच्या फ्लॅटची माहिती लपविली म्हणून कारवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. )

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, February 11, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०७


उरूस, 10 फेब्रुवारी 2022 




(वसुली कांड प्रकरणांत सचिन वाझेने अनिल देशमुखांचे आणि त्यांनी अनिल परबांचे नाव सांगितले आहे. त्यात सिताराम कुंटे यांनीही बदली प्रकरणांत वरतून यादी येत होती याला दुजोरा दिला आहे. )



(लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहूल गांधी यांनी बेताल बडबड करत टीका केली. त्याला उत्तर देताना मोदींनी कॉंग्रेसची यथेच्छ धुलाई केली.)



(लोकसभे पाठोपाठ राज्यसभेतही मोदींनी संधी सोडली नाही. ‘कॉंग्रेस ना होती तो डेमोक्रसी नही होती’ या वाक्याचा समाचार घेत मोदींनी यथेच्छ टीका करून घेतली. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, February 10, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०६

उरूस, 4 फेब्रुवारी 2022 

(लता दिदींचे 6 फेब्रु 2022 रोजी 93 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांना विनम्र श्रद्धांजली. )




(मालेगांव प्रकरणांतील 17 वा साक्षीदार पलटला. त्याने आपल्याकडून हिंदु दहशतवादाच्या बाजूने खोटी साक्ष देण्यास कसे भाग पाडले हे सांगितले.)



(उत्तर प्रदेश निवडणुकीत हिंदू मुस्लीम असे धृवीकरण करण्यावर सगळ्यांचाच भर आहे. ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यावर तर त्यांना संधीच मिळाली आणि त्यांनी विषारी गरळ ओकायला सुरवात केली.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, February 7, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०५

उरूस, 1 फेब्रुवारी 2022 



(निर्मला सीतारामन यांनी केंद्रिय अर्थसंकल्प संसदेत सादर केला.)



(उत्तर प्रदेश निवडणुकीत आता रंग भरायला सुरवात झाली आहे. सर्व सर्वेक्षण लढत भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच असल्याचे सांगत आहेत. यात कॉंग्रेस कुठेच नाही. बसपा आणि ओवैसी यांच्या पक्षालाही फारशी जागा मतदार द्यायला तयार नाहीत.)



(संसदेत अर्थ संकल्पावर बोलताना राहुल गांधींनी विलक्षण असे तारे तोडले. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, February 1, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०४

उरूस, 1 फेब्रुवारी 2022 



(12 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय सर्वौच्च न्यायालयाने अवैध ठरवत मविआ सरकारला जोरदार थप्पड लगावली आहे. 1 वर्षांचे निलंबन करता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे.)



(महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला त्यांना विनम्र अभिवादन.)



(माजी उपराष्ट्रपती यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर परत एकदा भारतात असहिष्णुता वाढीस लागल्याचे तुणतुणे वाजवले आहे. अल्पसंख्य असुरक्षीत असल्याचा जूनाच आरोप केला आहे. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575