Thursday, February 10, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०६

उरूस, 4 फेब्रुवारी 2022 

(लता दिदींचे 6 फेब्रु 2022 रोजी 93 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांना विनम्र श्रद्धांजली. )




(मालेगांव प्रकरणांतील 17 वा साक्षीदार पलटला. त्याने आपल्याकडून हिंदु दहशतवादाच्या बाजूने खोटी साक्ष देण्यास कसे भाग पाडले हे सांगितले.)



(उत्तर प्रदेश निवडणुकीत हिंदू मुस्लीम असे धृवीकरण करण्यावर सगळ्यांचाच भर आहे. ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यावर तर त्यांना संधीच मिळाली आणि त्यांनी विषारी गरळ ओकायला सुरवात केली.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, February 7, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०५

उरूस, 1 फेब्रुवारी 2022 



(निर्मला सीतारामन यांनी केंद्रिय अर्थसंकल्प संसदेत सादर केला.)



(उत्तर प्रदेश निवडणुकीत आता रंग भरायला सुरवात झाली आहे. सर्व सर्वेक्षण लढत भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच असल्याचे सांगत आहेत. यात कॉंग्रेस कुठेच नाही. बसपा आणि ओवैसी यांच्या पक्षालाही फारशी जागा मतदार द्यायला तयार नाहीत.)



(संसदेत अर्थ संकल्पावर बोलताना राहुल गांधींनी विलक्षण असे तारे तोडले. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, February 1, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०४

उरूस, 1 फेब्रुवारी 2022 



(12 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय सर्वौच्च न्यायालयाने अवैध ठरवत मविआ सरकारला जोरदार थप्पड लगावली आहे. 1 वर्षांचे निलंबन करता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे.)



(महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला त्यांना विनम्र अभिवादन.)



(माजी उपराष्ट्रपती यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर परत एकदा भारतात असहिष्णुता वाढीस लागल्याचे तुणतुणे वाजवले आहे. अल्पसंख्य असुरक्षीत असल्याचा जूनाच आरोप केला आहे. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, January 31, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०३

उरूस, 29 जानेवारी 2022 


(26 जानेवारीच्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ होता. त्यावर जैव विविधता, जंगल, प्राणी, पक्षी, फुलपाखरू यांची रचना करण्यात आली होती. )



(पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यावर काही वाद निर्माण झाले. गुलाम नबी आझाद यांना मिळालेला पुरस्कार बागी कॉंग्रसजनांना खुपला. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कारच नाकारला. तबला वादक अनिंदो चटर्जी आता खुप उशीर झाला म्हणून पुरस्कार नाकारला. तसेच बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांनीही पुरस्कार नाकारला.)



(मुंबईला मैदानाचे नाव टिपू सुलतान करण्यावरून वाद पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय शिवसेनेच्या पूर्वीच्या धोरणांच्या विरोधी आहे. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, January 26, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०२


उरूस, 26 जानेवारी 2022 



(23 जानेवारी ही बाळासाहेबांची जयंती. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले त्याला केवळ आणि केवळ बालीश हे एकच विशेषण लावता येते.)



(राहुल गांधी यांनी असे विधान केले की छोटे छोटे प्रादेशीक पक्ष आहेत त्यांना कसलेही व्हिजन नाही. ते भाजपाशी लढू शकत नाहीत. ती ताकद केवळ कॉंग्रेस मध्येच आहे.)



(अमर जवान ज्योतीवरून विनाकारण वाद घालण्यात आला. आता ही ज्योत इंडिया गेटवरून राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीत विलीन करण्यात आली आहे. 26 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या ज्योतीला अभिवादन केले.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, January 24, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०१

उरूस, 23 जानेवारी 2022 



(पं. बिरजू महाराज, कीर्ती शिलेदार, प्रा.एन.डी.पाटील या तिघांचे नुकतेच निधन झाले. त्यांना विनम्र श्रद्धांजली.)




(महाराष्ट्रात 106 नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. भाजपाचे सर्वाच जास्त सभासद निवडून आले. त्या खालोखाल राष्ट्रवादी. तिसर्‍या क्रमांकावर राष्ट्रवादी आणि शिवसेना पार चौथ्या क्रमांकावर गेली आहे.)




(नथुराम गोडसेवरच्या चित्रपटांत अमोल कोल्हे याने नथुरामची भूमिका केली. त्यावरून आता वादळ उठले आहे. त्याची सारवा सारव करताना शरद पवार म्हणाले की भूमिका केली म्हणजे कलाकार त्या विचारांचा होत नसतो. मग हेच वक्तव्य ते शरद पोंक्षेंच्याबाबत देवू शकतात का?)



श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, January 20, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १००

उरूस, 20 जानेवारी 2022 






(कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना कधीही मारू शकतो शिव्या देवू शकतो असे वक्तव्य केले आणि ते वादाच्या भोवर्‍यात अडकले. आघाडी सरकारचे मंत्री आमदार नेते सातत्याने विवादीत वक्तव्य करून वाद निर्माण करताना आढळून येेतात.)



(आघाडी मंत्र्यांच्या निवासस्थानांची नावे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांप्रमाणे ठेवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा उठसुट वापर मराठी अस्मितेच्या नावाखाली केला जातो.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575