उरूस, 20 जानेवारी 2022
(कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना कधीही मारू शकतो शिव्या देवू शकतो असे वक्तव्य केले आणि ते वादाच्या भोवर्यात अडकले. आघाडी सरकारचे मंत्री आमदार नेते सातत्याने विवादीत वक्तव्य करून वाद निर्माण करताना आढळून येेतात.)
(आघाडी मंत्र्यांच्या निवासस्थानांची नावे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांप्रमाणे ठेवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा उठसुट वापर मराठी अस्मितेच्या नावाखाली केला जातो.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575