उरूस, 2 जानेवारी 2022
(सरत्या वर्षाचे आपत्तीचे विष पचवून निर्मळ जगणे परत खळखळू द्या.)
(महाराष्ट्र विधानसभा सभापती निवडणुक नियमांत बदल करून ती घेण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाने राज्यपालांकडे पाठवला. त्यावर तातडीने उत्तर देण्यास ‘धमकावले’. पण राज्यपाल कोशियारी यांनी त्याला नकार देत ही निवडणुक अशा पद्धतीनं घेता येणार नाही असे स्पष्ट केले. शेपुट घालत मविआ सरकारला माघार घ्यावी लागली. )
(सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या निवडणुकीत राणेंनी एकत्रित मविआ च्या पॅनेलचा पराभव केला. खरं तर या इतकुशा निवडणुकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालायची गरज नव्हती. पण त्यांनी विनाकारण यात पडून स्वत:चे हसे करून घेतले.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575