उरूस, 30 डिसेंबर 2021
(समीर वानखेडे यांच्यावर शाहरूख खान कडून खंडणी मागितल्याचा आरोप नबाब मलिक यांनी केला होता. त्यासाठी नेमलेल्या एसआयटी ने यात काहीच तथ्य सापडले नाही म्हणून तपास थांबवला. तसे स्पष्ट निवेदन वळसे पाटील यांना विधानसभेत करावे लागले. )
(रितेश राणे यांनी विधीमंडळाच्या पायरीवर बसून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून म्यांव म्यांव असा उच्चार काढला. त्यावरती मोठा गदारोळ सत्ताधारी आघाडीने माजवला.)
(वर्धापन दिनी कॉंग्रेस कार्यालयात झेंडावंदन करताना दोरीवरून गाठ सुटून झेंडा दाणकन खालीच पडला. सोनिया गांधींच्या हस्ते हे झेंडावंदन होत होते. दीर्घ काळ त्याच अध्यक्षपदावर राहिल्या आहेत.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575