Monday, January 31, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०३

उरूस, 29 जानेवारी 2022 


(26 जानेवारीच्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ होता. त्यावर जैव विविधता, जंगल, प्राणी, पक्षी, फुलपाखरू यांची रचना करण्यात आली होती. )



(पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यावर काही वाद निर्माण झाले. गुलाम नबी आझाद यांना मिळालेला पुरस्कार बागी कॉंग्रसजनांना खुपला. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कारच नाकारला. तबला वादक अनिंदो चटर्जी आता खुप उशीर झाला म्हणून पुरस्कार नाकारला. तसेच बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांनीही पुरस्कार नाकारला.)



(मुंबईला मैदानाचे नाव टिपू सुलतान करण्यावरून वाद पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय शिवसेनेच्या पूर्वीच्या धोरणांच्या विरोधी आहे. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, January 26, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०२


उरूस, 26 जानेवारी 2022 



(23 जानेवारी ही बाळासाहेबांची जयंती. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले त्याला केवळ आणि केवळ बालीश हे एकच विशेषण लावता येते.)



(राहुल गांधी यांनी असे विधान केले की छोटे छोटे प्रादेशीक पक्ष आहेत त्यांना कसलेही व्हिजन नाही. ते भाजपाशी लढू शकत नाहीत. ती ताकद केवळ कॉंग्रेस मध्येच आहे.)



(अमर जवान ज्योतीवरून विनाकारण वाद घालण्यात आला. आता ही ज्योत इंडिया गेटवरून राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीत विलीन करण्यात आली आहे. 26 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या ज्योतीला अभिवादन केले.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, January 24, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १०१

उरूस, 23 जानेवारी 2022 



(पं. बिरजू महाराज, कीर्ती शिलेदार, प्रा.एन.डी.पाटील या तिघांचे नुकतेच निधन झाले. त्यांना विनम्र श्रद्धांजली.)




(महाराष्ट्रात 106 नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. भाजपाचे सर्वाच जास्त सभासद निवडून आले. त्या खालोखाल राष्ट्रवादी. तिसर्‍या क्रमांकावर राष्ट्रवादी आणि शिवसेना पार चौथ्या क्रमांकावर गेली आहे.)




(नथुराम गोडसेवरच्या चित्रपटांत अमोल कोल्हे याने नथुरामची भूमिका केली. त्यावरून आता वादळ उठले आहे. त्याची सारवा सारव करताना शरद पवार म्हणाले की भूमिका केली म्हणजे कलाकार त्या विचारांचा होत नसतो. मग हेच वक्तव्य ते शरद पोंक्षेंच्याबाबत देवू शकतात का?)



श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, January 20, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १००

उरूस, 20 जानेवारी 2022 






(कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना कधीही मारू शकतो शिव्या देवू शकतो असे वक्तव्य केले आणि ते वादाच्या भोवर्‍यात अडकले. आघाडी सरकारचे मंत्री आमदार नेते सातत्याने विवादीत वक्तव्य करून वाद निर्माण करताना आढळून येेतात.)



(आघाडी मंत्र्यांच्या निवासस्थानांची नावे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांप्रमाणे ठेवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा उठसुट वापर मराठी अस्मितेच्या नावाखाली केला जातो.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, January 19, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९९

उरूस, 17 जानेवारी 2022 



(सेना आमदार प्रताप सरनाईक यांची अवैध इमारत नियमित करण्यात आली. त्याचा दंडही माफ करण्यात आला. 



(उ.प्रदेश, पंजाब आदी पाच राज्यांत निवडणुकां जाहिर झाल्या असून घाऊक पक्षांतराला वेग आला आहे.)




(राजस्थानच्या अल्वर येथे अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार झाला. त्यावर प्रियांका, राहूल यांनी सोयीस्कर मौन पाळणे पसंद केले. कारण तेथे कॉंग्रेसची सत्ता आहे.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Saturday, January 15, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९८


उरूस, 14 जानेवारी 2022 



(गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करणार असल्याचे संजय राउत बोलले आणि कॉंग्रेसने त्यांना तोंडघशी पाडले. गोव्यात कॉंग्रस, राष्ट्रवादी, शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहेत. )




(ओमायक्रॉन विषाणुमुळे परत मोठ्या प्रमाणात निर्बंध लादल्या गेले आहेत. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पर्यटन स्थळे बंद झाली आहेत. जाहिर कार्यक्रमांवर बंदी आली आहे.)



(महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या12 आमदारांचे निलंबन झाले त्यावर कोर्टाने ताशेरे झाडले. 12 आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण दोन वर्षांपासून राज्यपालांनी अडकवून ठेवले आहे. शरद पवारांना उत्तर प्रदेशांत समाजवादी पक्षासोबत युती करत 403 पैकी अवघी एक जागा लढायला मिळाली आहे. एसटी संपातील पवारांची शिष्टाईही वाया गेली आहे. अशी ही महाराष्ट्राला लागलेली 12 ची साडेसाती.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, January 12, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९७


उरूस, 11 जानेवारी 2022 


(उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुर या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणुक आयोगाने केली. सात चरणांत हे मतदान होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी आहे. )



(उद्धव ठाकरे आजारी आहेत म्हणून त्यांच्या जागी पत्नी रश्मी ठाकरे किंवा चिरंजीव आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बसविण्याची चर्चा चालू आहे.)


(पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी पंतप्रधान दौर्‍याबाबत प्रियंका वाड्रा यांना अहवाल सादर केला असे समोर आले. संवैधानिक पदावरील व्यक्तीचे हे कृत्य लोकशाहीला घातक आहे.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, January 9, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९६


उरूस, 8 जानेवारी 2022 


(शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आता कुरकुर करू लागले आहेत. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पुणे जिल्ह्यातून शिवसेना संपविण्याचे उद्योग राष्ट्रवादीकडून केले जात आहेत असे ट्वीट केले आहे. रामदास कदम, अनंत गीते यांनी व्यक्त केलेली खंत राष्ट्रवादीवरील टीका पूर्वीच समोर आली आहे. )




(गलवान खोर्‍यात चीनचा झेंडा फडकवल्याचा खोटा व्हिडिओ सर्वत्र समाज माध्यमांत फिरवला गेला. अपेक्षेप्रमाणे या प्रचाराला हवा देण्याचे काम कॉंग्रेस आणि तमाम पुरोगामी डावे यांनी केले. भारतीय सैन्यांने प्रत्यक्ष तिरंगा फडकवल्याचे फोटोच जाहिर करून यांची बोलती बंद केली.)




(पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौर्‍यात सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या. त्यावरून गदारोळ उसळला.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, January 5, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९५


उरूस, 5 जानेवारी 2022 



(कालीचरण महाराज नावाच्या कुणी व्यक्तीने महात्मा गांधींबद्दल अपशब्द काढले आणि त्यावर प्रतिक्रिया देताना गांधीवाद्यांचाच विवेक घसरला. याची दखलच घेतली नसती तर हा माणूस चर्चेत आलाच नसता.)



(पंजाबात नियोजीत प्रचार सभा सोडून राहूल गांधी विदेशात हॅप्पी न्यु इयर करायला निघून गेले.)





(सिंधुताई सपकाळ यांचे 4 जानेवारी रोजी दु:खद निधन झाले. या जगन्मातेला विनम्र श्रद्धांजली.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, January 4, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९४

 
उरूस, 2 जानेवारी 2022 



(सरत्या वर्षाचे आपत्तीचे विष पचवून निर्मळ जगणे परत खळखळू द्या.)




(महाराष्ट्र विधानसभा सभापती निवडणुक नियमांत बदल करून ती घेण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाने राज्यपालांकडे पाठवला. त्यावर तातडीने उत्तर देण्यास ‘धमकावले’. पण राज्यपाल कोशियारी यांनी त्याला नकार देत ही निवडणुक अशा पद्धतीनं घेता येणार नाही असे स्पष्ट केले. शेपुट घालत मविआ सरकारला माघार घ्यावी लागली.  )




(सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या निवडणुकीत राणेंनी एकत्रित मविआ च्या पॅनेलचा पराभव केला. खरं तर या इतकुशा निवडणुकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालायची गरज नव्हती. पण त्यांनी विनाकारण यात पडून स्वत:चे हसे करून घेतले.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९३


उरूस, 30 डिसेंबर 2021 


(समीर वानखेडे यांच्यावर शाहरूख खान कडून खंडणी मागितल्याचा आरोप नबाब मलिक यांनी केला होता. त्यासाठी नेमलेल्या एसआयटी ने यात काहीच तथ्य सापडले नाही म्हणून तपास थांबवला. तसे स्पष्ट निवेदन वळसे पाटील यांना विधानसभेत करावे लागले.  )




(रितेश राणे यांनी विधीमंडळाच्या पायरीवर बसून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून म्यांव म्यांव असा उच्चार काढला. त्यावरती मोठा गदारोळ सत्ताधारी आघाडीने माजवला.)




(वर्धापन दिनी कॉंग्रेस कार्यालयात झेंडावंदन करताना दोरीवरून गाठ सुटून झेंडा दाणकन खालीच पडला. सोनिया गांधींच्या हस्ते हे झेंडावंदन होत होते. दीर्घ काळ त्याच अध्यक्षपदावर राहिल्या आहेत.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575