उरूस, ११ एप्रिल २०२२
(कर्नाटक मध्ये मशिदी वरील भोंगे बाबत उच्च न्यायालयाने विरोधात आतिशय स्पष्ट आदेश दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पण ह्या विरोधात पूर्वी निकाल दिला आहे. पण हे ऐकायला मुस्लीम कट्टरपंथी तयार नाहीत.)
(एसटी संपकरी आझाद मैदानावरून निघून शरद पवार यांच्या निवास्थानी गेले आणि त्यांनी मुख्य गेट वर चपला फेकल्या. ह्याचे वर्णन मराठी माध्यमांनी आतिशय भडक करून रंगवले आणि हा शरद पवार यांच्यावर कसा हल्ला आहे हे सांगितले. )
(१० एप्रिल राम नवमी. रामावर कितीतरी ओव्या आहेत. ही उसंतवाणी लिहिताना त्याच ओव्याप्रमाणे हे लिहिले आहे )